Hair Care: हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा वाढतोय? मग 'या' पद्धतीने वापरा कांद्याचा रस, मिळेल फायदा!

Shruti Vilas Kadam

कांद्याचा रस टाळूवर लावा

कांद्याचा ताजा रस काढून कापसाच्या मदतीने टाळूवर लावता येतो. मात्र, कांद्याच्या रसामुळे कोंडा कमी होतो.

Hair Care

कांद्याचा रस आणि नारळाचे तेल

कांद्याच्या रसात थोडे नारळाचे तेल मिसळून केसांच्या टाळूवर लावा. यामुळे कोंडा कमी होतो आणि केसं सिल्की होतात.

Hair Care

कांद्याचा रस आणि कोरफड जेल

दोन चमचे कांद्याच्या रसात दोन चमचे कोरफड जेल मिसळून हेअर मास्क तयार करता येतो. हा मास्क वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर टेस्ट करा.

Hair Care

कांद्याचा रस आणि कोरफड जेल

दोन चमचे कांद्याच्या रसात दोन चमचे कोरफड जेल मिसळून हेअर मास्क तयार करता येतो. हा मास्क वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर टेस्ट करा.

Hair Care

कांद्याचा रस आणि लिंबाचा वापर

कांद्याच्या रसात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळून टाळूवर लावणे देखील फायदेशीर ठरू शकते. टाळूवर खाज, जळजळ किंवा जखमा असल्यास हा उपाय करू नका.

Hair Care

कांद्याच्या पाण्याने केस धुवा

कांदा पाण्यात उकळून ते पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर केस धुण्यासाठी वापरा. कांद्याच्या पाण्यामुळे कोंडा कमी होतो किंवा केसांना विशेष चमक मिळते.

Hair Care

केस धुण्यासाठी योग्य शॅम्पू निवडा

कोंडा कमी करण्यासाठी केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. केटोकोनाझोल, सेलेनियम सल्फाइड किंवा झिंक पायरिथिऑन यांसारखे घटक असलेला अँटी-डँड्रफ शॅम्पू उपयोगी ठरू शकतो.

Hair Care

केसांची आणि टाळूची योग्य काळजी घ्या

हिवाळ्यात केस धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरणे टाळा. सौम्य कोमट पाण्याने केस धुवा आणि टाळू स्वच्छ ठेवा. कोंडा सतत वाढत असेल, खूप खाज येत असेल किंवा टाळू लाल होत असेल, तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Hair Care | Saam Tv

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Hair Care | Saam Tv

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी बनवा अस्सल गावरान भरली वांगी; चव चाखून प्रत्येकजण करेल कौतुक

Bharli Vangi Recipe | Saam TV
येथे क्लिक करा