Hair Care: केस नॅचरली हेल्दी आणि शायनी हवेत? मग सुट्टीच्या दिवशी 'हा' घरी बनवलेला हेअर मास्क नक्की लावा

Shruti Vilas Kadam

केसांना खोलवर पोषण देतो

आळशीमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स असतात, जे केसांच्या मुळांना आवश्यक पोषण देतात.

Hair Care

केस गळती कमी होते

नियमित आळशी हेअर मास्क वापरल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळती कमी होते.

Hair Care

कोरडे व रुखरुखीत केस मऊ होतात

आळशीचा जेल केसांमधील ओलावा टिकवून ठेवतो, त्यामुळे केस अधिक रेशमी बनतात.

Hair care

कोंडा व खाज कमी करतो

आळशीचे अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म टाळू स्वच्छ ठेवून कोंड्याचा त्रास कमी करतात.

Hair Care | Saam tv

केसांना नैसर्गिक चमक मिळते

हा हेअर मास्क केसांना स्मूद फिनिश देऊन नैसर्गिक शाइन वाढवतो.

Hair Care | Saam Tv

केस वाढीस मदत होते

आळशीतील पोषक घटक केसांची वाढ सुधारण्यास आणि नवीन केस उगवण्यास मदत करतात.

Hair Care

वापरण्याची सोपी पद्धत

उकडलेल्या आळशीचा २ चमचे जेल केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा. ३० मिनिटांनंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा.

Hair care

ग्लोईंग आणि फ्रेश त्वचेसाठी रात्री झोपण्याआधी १५ मिनिटांसाठी लावा ही होममेड पेस्ट

Face Care at Night
येथे क्लिक करा