Shruti Vilas Kadam
कोरफड त्वचेला थंडावा आणि ओलावा देते, तर मध त्वचेला आवश्यक पोषण देऊन मऊ बनवतो.
कोरफड आणि मध यांचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुरुम, पिंपल्स आणि डाग कमी करण्यास उपयुक्त ठरतात.
हा पॅक नियमित वापरल्यास त्वचा नॅचरल ग्लोइंग आणि फ्रेश दिसते.
कोरफड त्वचेत ओलावा टिकवून ठेवते आणि मध कोरडी, रुखरुखीत त्वचा मऊ करतो.
उन्हामुळे झालेला टॅन आणि जळजळ कमी करण्यास हा पॅक फायदेशीर ठरतो.
फाइन लाईन्स, सुरकुत्या कमी करण्यास मदत करून त्वचेला तरुणपणा देतो.
२ चमचे कोरफड जेल आणि १ चमचा मध मिसळून चेहऱ्यावर लावा. १५–२० मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा.