Hair Care: केस खूप ड्राय झालेत? मग हेअर वॉश करण्याआधी हा घरी तयार केलेला हेअरमास्क नक्की लावा

Shruti Vilas Kadam

हेअर मास्क कसा तयार करावा?

एक पिकलेलं केळं मॅश करून त्यात 3-4 चमचे दही मिसळा हवं असल्यास थोडं मधही घालू शकता.

Hair Care | Saam tv

केसांना नैसर्गिक मॉइश्चर मिळते

केळी आणि दही केसांना खोलवर पोषण देतात. त्यामुळे ड्राय आणि रफ केस मऊ व चमकदार दिसतात.

Hair Care:

फ्रिझी केसांवर नियंत्रण मिळते

या मास्कमुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि फ्रिझी हेअरची समस्या नियंत्रणात राहते.

Hair Care | Saam Tv

केस गळती कमी होण्यास मदत

दह्यातील प्रोटीन आणि केळीतील पोषक घटक केसांच्या मुळांना मजबूत बनवतात.

Hair Care | Saam Tv

स्काल्प स्वच्छ ठेवण्यास मदत

दही स्काल्पवरील अतिरिक्त तेल आणि घाण साफ करण्यास मदत करते. त्यामुळे कोंड्याची समस्या कमी होऊ शकते.

Hair Care | Saam tv

केसांना नैसर्गिक चमक मिळते

हा हेअर मास्क नियमित वापरल्यास केस अधिक सिल्की आणि शायनी दिसू लागतात.

Hair Care

वापरण्याची योग्य पद्धत

हा मास्क केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा. 30 मिनिटांनी सौम्य शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून 1-2 वेळा वापरा.

Hair Care

Gold Limit Rules in India: तुम्ही घरात किती सोनं ठेवू शकता? वाचा नियम काय सांगतात

Gold Limit Rules in India | Saam Tv
येथे क्लिक करा