Hair Care | केसांना रंग लावल्याने होते नुकसान?

Shraddha Thik

पांढरे केस

आजकाल धकाधकीच्या जीवनामुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केस लवकर पांढरे होऊ लागतात, हे टाळण्यासाठी लोक केसांना कलर लावतात.

Hair Care | Yandex

फॅशन ट्रेंड

काही लोक केस पांढरे नसले तरीही केसांना रंग लावतात. हा आजच्या काळातील फॅशन ट्रेंड बनला आहे. जरी हे रंग केसांसाठी हानिकारक आहेत. यातून निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दल सांगणार आहे.

Hair Care | Yandex

अॅलर्जी होऊ शकते

केसांच्या रंगांमध्ये अनेक प्रकारची रसायने वापरली जातात, त्यामुळे त्यांचा वापर केल्यास अॅलर्जी होऊ शकते.

Hair Care | Yandex

त्वचेच्या समस्या असू शकतात

केसांना कलर लावल्याने त्वचेच्या समस्याही उद्भवू शकतात. केसांना कलर लावल्याने त्वचेवर पुरळ आणि खाज येऊ शकते

Hair Care | Yandex

केस गळण्याची समस्या

केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी रंगाचा वापर केला जातो, मात्र त्याच्या वापरामुळे केस कमकुवत होतात आणि केस गळतात.

Hair Care | Yandex

अमोनिया केसांसाठी हानिकारक आहे

बहुतेक रंगांमध्ये अमोनिया आढळतो, जो केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतो, त्यामुळे रंग वापरताना लक्षात ठेवा की त्यात अमोनिया नाही

Hair Care | Yandex

कर्करोगाचा धोका

केसांच्या रंगांमध्ये अनेक हानिकारक रसायने वापरली जातात, अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की हे रंग वापरल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

Hair Care | Yandex

Next : Avneet Kaur | 22 वर्षीय अभिनेत्री बनली कोट्यावधी? स्वत:चा आहे प्रायव्हेट जेट?

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13