Avneet Kaur | 22 वर्षीय अभिनेत्री बनली कोट्यावधी? स्वत:चा आहे प्रायव्हेट जेट?

Shraddha Thik

अवनीत कौर

अवनीत कौर तिच्या करिअरमध्ये वेगाने प्रगती करत आहे. सोशल मीडिया सेन्सेशन असण्यासोबतच ती इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवत आहे.

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

प्रायव्हेट जेट

नुकतेच अवनीतने एक मोठे यश संपादन केले आहे. म्हणजेच या अभिनेत्रीने स्वतःचे प्रायव्हेट जेट खरेदी केले आहे, ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे.

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

सोशल मीडिया

अवनीतने तिच्या सोशल मीडिया हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती एका प्रायव्हेट जेटमध्ये बसलेली दिसत आहे.

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

चाहते आश्चर्यचकित

अशातच अवनीतचे चाहते हैराण झाले आहेत आणि विचारत आहेत की एवढा पैसा येतो कुठून?

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

अवनीतची जीवनशैली

एक चाहता म्हणाला- अवनीत मॅडम, तुम्ही स्वतःच्या मेहनतीने ही जीवनशैली पुढे नेली आहे. हॅट्स ऑफ टू यू

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

अवनीतचा चित्रपट

अवनीत शेवटचा 'टिकू वेड्स शेरू' चित्रपटात दिसला होता. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत तिची जोडी पडद्यावर होती.

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

फोटो शेअर

याशिवाय अवनीत अनेकदा सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्याचे अपडेट्स देताना दिसली आहे. अनेकदा ती तिच्या बेडरूम आणि ड्रेसिंग रूमचे फोटोही शेअर करते.

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13

Next : Mind Sharp करण्यासाठी काय केले पाहिजे?

Mind Sharp | Saam Tv