Shruti Vilas Kadam
केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सऐवजी ग्रीन टी नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करतो आणि केसांना नुकसान होऊ देत नाही.
ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडंट्स केसांच्या मुळांना बळकट करतात आणि केस गळती कमी करण्यास मदत करतात.
ग्रीन टीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे टाळूवरील कोंडा आणि खाज कमी होते.
नियमित वापरामुळे केस मऊ, सिल्की आणि चमकदार दिसतात.
ग्रीन टी टाळू स्वच्छ ठेवतो आणि इन्फेक्शनपासून संरक्षण करतो.
ग्रीन टीमधील पोषक घटक केसांची वाढ सुधारण्यास मदत करतात.
जास्त तेलकट टाळू असणाऱ्यांसाठी ग्रीन टी उपयुक्त ठरतो, कारण तो अतिरिक्त तेल नियंत्रित करतो.