Hair care: चमकदार केसांसाठी घरी बनवलेला हा हेअर ग्लॉस मास्क एकदा नक्की लावा

Shruti Vilas Kadam

हेयर ग्लॉस मास्क म्हणजे काय?

हे एक नैसर्गिक घरगुती मास्क आहे, जो केसांना चमकदार, मऊ आणि निरोगी बनवतो.

Hair care

लागणाऱ्या घरगुती गोष्टी

नारळ तेल, मध, सफरचंद सिरका (Apple Cider Vinegar), अंडं या सर्व गोष्टी तुमच्या स्वयंपाकघरात सहज मिळतील.

Hair care

स्टेप 1 – नारळ तेल व मध एकत्र करा

2 चमचे नारळ तेल आणि 1 चमचा मध एका बाउलमध्ये चांगले मिक्स करा.

Hair care

स्टेप 2 – अंडं व सफरचंद सिरका घाला

त्यात 1 फेटलेलं अंडं आणि 1 चमचा सफरचंद सिरका मिसळा.

Hair care

स्टेप 3 – केसांवर लावा आणि प्रतीक्षा करा

हे मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या.

Hair care

स्टेप – सौम्य शॅम्पूने धुवा

कोमट पाण्याने केस धुवा आणि सौम्य शॅम्पू वापरा.

Hair care

फायदे – केस होतील अधिक सुंदर

हा मास्क केसांमध्ये नैसर्गिक चमक आणतो, त्यांना मऊ आणि पोषणयुक्त बनवतो.

Hair care

Dark Circle Removal Tips: बर्फ लावल्याने खरचं डार्क सर्कल गायब होतात का? जाणून घ्या सत्य

Dark Circles Remedy | Saam Tv
येथे क्लिक करा