Shruti Vilas Kadam
आइस क्यूब्सचा वापर केल्याने रक्त परिसंचरण सुधारते आणि त्वचेचा टोन उजळतो, ज्यामुळे डार्क सर्कल थोडे कमी होऊ शकतात.
डोळ्यांखालील सूज (पफीनेस) कमी करण्यासाठी बर्फाचा हलका दबाव उपयोगी ठरतो.
स्वच्छ कापसाच्या कपडात बर्फ गुंडाळून हलक्या हाताने डोळ्यांखाली 1–2 मिनिटे गोल फिरवा; दिवसाला दोनदा हे केल्यास फायदा होतो.
हर्बल बर्फासाठी ग्रीन टी बनवून त्याचे क्यूब्स बनवून वापरा; यातील अँटीऑक्सिडंट्स डार्क सर्कल्स हलके करण्यात मदत करतात.
बर्फामुळे डार्क सर्कल्स अचानक नाहीसे होत नाहीत, परंतु नियमित वापराने ते काही प्रमाणात कमी होऊ शकतात.
बर्फाने रक्तप्रसरण वाढल्याने त्वचा अधिक उजळते आणि स्किन फ्रेश दिसते .
हे एक सोपी, कमी खर्चाची सुरक्षित आणि फायदेशीर पद्धत आहे .