Shruti Vilas Kadam
अनन्या पांडेचे लूक हे ग्लॅमरस आणि कूल असतात तसेच तिचा फॅशन सेन्स चांगला असल्याचे बोलले जाते.
जान्हवी कपूरचा पारंपरिक साडीमध्ये सुंदर दिसते, तसेच तिच्याकडे सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे.
खुशी कपूरने साडी आणि कोरियन शैलींपासून प्रेरित विविध लुक्समध्ये विविध स्टाइल एक्स्प्लोर केली आहेत .
राशा थडानी विविध वेस्टर्न आणि ग्लॅमरस साडी लुक्समध्ये दिसून आली आहे.
सुहानाने दोन्ही वेस्टर्न आणि साडी लुक्समध्ये ग्लॅमरस अँपील देणारे फॅशन ट्रेंड्स दाखवले आहेत.
या Gen‑Z अभिनेत्री आपल्या फॅशन आणि ग्लॅमरस लूकसाठी नेहमी चर्चेत असतात.
अनेक तरुणी या अभिनेत्रींच्या फॅशन टिप्स आणि त्यांच्या आउटफिटला फॉलो करत असतात.