Hair Care : केसांना गरम तेल लावणं योग्य की अयोग्य? या '६' गोष्टी ठेवा लक्षात नाहीतर होईल नुकसान

Alisha Khedekar

गरम नाही, कोमट तेल

खूप गरम तेल टाळा. फक्त हलके कोमट तेल लावल्याने टाळूला आराम मिळतो आणि त्वचा जळण्याचा धोका कमी होतो.

WARM OIL FOR HAIR BENEFITS | WHY LUKEWARM OIL IS BETTER THAN HOT OIL | Google

टाळूचे संरक्षण

अतिगरम तेलामुळे टाळूची संवेदनशील त्वचा चिडू शकते, त्यामुळे खाज, लालसरपणा किंवा जळजळ होण्याची शक्यता वाढते.

WARM OIL FOR HAIR BENEFITS | WHY LUKEWARM OIL IS BETTER THAN HOT OIL | Google

रक्ताभिसरण सुधारते

कोमट तेलाने हलका मसाज केल्यास टाळूतील रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळण्यास मदत होते.

WARM OIL FOR HAIR BENEFITS | WHY LUKEWARM OIL IS BETTER THAN HOT OIL | Google

केस तुटणे कमी

योग्य तापमानाचे तेल केसांना मऊ ठेवण्यास मदत करते. त्यामुळे विंचरताना केस तुटण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

WARM OIL FOR HAIR BENEFITS | WHY LUKEWARM OIL IS BETTER THAN HOT OIL | Google

ओलावा टिकवतो

कोमट तेल केसांमध्ये चांगले पसरते, त्यामुळे कोरडेपणा कमी होऊन नैसर्गिक ओलावा टिकून राहण्यास मदत मिळते.

WARM OIL FOR HAIR BENEFITS | WHY LUKEWARM OIL IS BETTER THAN HOT OIL | Google

मसाज महत्त्वाचा

तेल किती गरम आहे यापेक्षा हलक्या हाताने केलेला मसाज अधिक फायदेशीर ठरतो आणि टाळूला आराम मिळतो.

WARM OIL FOR HAIR BENEFITS | WHY LUKEWARM OIL IS BETTER THAN HOT OIL | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

WARM OIL FOR HAIR BENEFITS | WHY LUKEWARM OIL IS BETTER THAN HOT OIL | Google

NEXT : पिवळा की पांढरा? अंडे खाताना कोणता भाग खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरेल

EGG YOLK VS EGG WHITE: WHICH PART IS HEALTHIER? COMPLETE NUTRITION GUIDE | Google
येथे क्लिक करा