Hair Care: केस विंचरताना खूप केस गळतात? मग नारळाच्या तेलात मिक्स करा या २ गोष्टी, ३ आठवड्यात दिसेल फरक

Shruti Vilas Kadam

वापरण्याची पद्धत

नारळाच्या तेलात मेथी दाणे आणि कढीपत्ता गरम करून थंड झाल्यावर केसांच्या मुळांपासून लावा, 30 मिनिटांनी धुवा. आठवड्यातून 2 वेळा वापरा.

Hair Care | Saam tv

केसगळती कमी होते

मेथी दाण्यातील पोषक घटक केसांच्या मुळांना बळकटी देतात, त्यामुळे केस गळणे कमी होते.

Hair Care

केसांची वाढ सुधारते

कढीपत्त्यातील व्हिटॅमिन्स केसांची वाढ जलद आणि निरोगी बनवतात.

Hair Care | Saam Tv

केस मऊ आणि चमकदार होतात

नारळाचे तेल केसांना नैसर्गिक मॉइश्चर देऊन त्यांना सिल्की आणि शायनी बनवते.

Hair Care

कोंडा कमी होतो

या मिश्रणातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म स्काल्प स्वच्छ ठेवून कोंडा कमी करतात.

Hair care

केस अकाली पांढरे होणे कमी होते

कढीपत्ता केसांचा नैसर्गिक रंग टिकवण्यास मदत करतो.

Hair Care

स्काल्प हेल्दी ठेवते

हे मिश्रण टाळूला पोषण देऊन खाज आणि कोरडेपणा कमी करते.

Hair care

Tea and Biscuits Combo: चहासोबत बिस्किटं खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात?

Tea And Biscuits | Social Media
येथे क्लिक करा