Parenting Tip: पालकांच्या 'या' सवयी मुलांना बनवतात यशस्वी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वेळ

लहान मुलं त्यांचा अधिक वेळ त्यांच्या आई-वडिलांसोबत घालवत असतात.

Time | Yandex

पालकांची भुमिका

लहान मुलांना योग्य संस्कार देण्यात पालकांची भुमिका अत्यंत महत्त्वाची असते.

Role of Parents | Saam Tv

मुलांचे ऐका

जेव्हा घरातील लहान मुलं काही सांगत असेल त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष न देता त्यांचे बोलणे कायम पूर्ण ऐकावे.

Listen to the children | Yandex

भावना समजून घ्या

मुलांचे म्हणणे आणि त्यांच्या मनातील भावना कायम समजून घ्याव्यात असे केल्यास मुलांमधील आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Understand Emotions | Yandex

कौतुक

मुलाचे कौतुक केल्याने त्यांचे एखाद्या कामाप्रति मनोबल वाढण्यास मदत होते.

Appreciation | Saam Tv

मैत्री

मुलांना मैत्रीचे महत्त्व समजून द्यावे.

Friendship | yandex

कुटुंबासमवेत जेवण

नेहमी प्रयत्न करावे की मुलांनी कुटुंबासोबत एकत्रित जेवण करावे यामुळे पालकांसोबत मुलाचे बॉण्डिंग मजबूत होते.

Family Meals | Getty Images

जबाबदारी स्पष्ट करा

अनेकवेळा आपल्या मुलांना त्यांच्या चुकीबद्दल ओरडण्या ऐवजी त्यांना प्रेमाने समजावून सांगा म्हणजे पुन्हा चुक करण्याआधी ते विचार करतील

Clarify accountability | Yandex

NEXT: तुळशीच्या बियाण्यांचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Benifits of Basil Seeds | Canva