Benifits of Basil Seeds: तुळशीच्या बियाण्यांचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फायदे

तुळशीच्या बियाण्यांचा वापर अनेकवेळा आरेग्यच्या फायद्यासाठी केला जातो.

USES | Yandex

पोषण

काळ्या तिळा सारख्या दिसणारे हे बियाणे भरपूर पौष्टिक गुणांनी परिपूर्ण आहेत.

Nutritious | Yandex

घटक

तुळशीच्या बियाणांमध्ये पोटॅशियमसह, मँगनीज मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात फायबर असतात.

Constituent | Yandex

त्वचा

तुळशीच्या बियाणांमुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि त्वचवरील विकार कमी करण्यास मदत होते.

skin | Yandex

खोकला

तुळशीच्या बियाणांमुळे दमा आणि खोकला यासारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवू शक्तो.

Cough | Yandex

मधुमेह

तुळशीच्या बियाणांमध्ये भरुपूर फायबर आढळतं ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्नांमध्य साखरेची पातळी नियंत्रीत ठेवण्यास मदत होते.

diabetes | Yandex

पचन

तुळशीच्या बियाणे पचनाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.

digestion | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: या लोकांनी चुकूनही पिऊ नका लिंबू पाणी

Lemon Juice | Canva
येथे क्लिक करा...