ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुले त्यांचा जास्तीत जास्त वेळ त्यांच्या पालकांसोबत घालवत असतात.
मुलांना योग्य संस्कार देण्यात पालकांची भुमिका सर्वात महत्त्वाची असते.
आपल्या मुलांना यशस्वी होण्यासाठी पालकांनी कोणत्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे हे पाहूयात.
घरातील वातावरण कायम चांगले ठेवावे तसेच घरच्या दैनंदिन कामात मुलांनाही सहभागी करुन घ्या.
मुलांच्या प्रत्येक गोष्टींमध्ये लक्ष देऊन त्यांच्या शिक्षणावर तसेच कौशल्यांवर लक्ष केंद्रित करू शकतात.
अनेकवेळा आपल्या मुलांना त्यांच्या चुकीबद्दल ओरडण्या ऐवजी त्यांना प्रेमाने समजावून सांगा म्हणजे पुन्हा चुक करण्याआधी ते विचार करतील.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
पालंकानी मुलांनी इतरांनाही मदत करायला शिकवले पाहीजे जेणेकरून उत्तम व्यक्ती म्हणून मुले मोठी होतात.