Joint Pain: ‘या’ चुकीच्या सवयींमुळे जडू शकतात हाडांचे विकार

Chetan Bodke

हाडासंबंधित आजार

धावपळीच्या या जीवनात अनेकांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळचं उरत नाही. वृद्धांपासून ते तरुणांपर्यंत अनेकांना हाडांचा आजार जडलेला असतो.

Joint Pain | Saam Tv

रोजच्या सवयींमुळे हाडे ठिसूळ होतात

रोजच्या काही सवयींमुळे हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे आपल्याला हाडांचे आजार जडत आहेत.

Joint Pain | Saam v

कामाच्या ताणामुळे सांधे दुखतात

कामाचा ताण शरीरावर पडतो, त्यामुळे सांधे दुखू लागतात. शरीरातील हाडांच्या आसपास असलेल्या मासपेशी, टेंडन आणि लीगामेंट्सच्या कमजोरीमुळे हाडांची झीज होते.

Joint Pain

धुम्रपान

धूम्रपान शरीरासाठी हानिकारक असते. धूम्रपान केल्याने हृदय, फुफ्फुस आणि हाडांना नुकसान पोहोचते.

Avoid Smoking | Yandex

वेदनाकडे दुर्लक्ष करु नका

जर तुमचे हाडं दुखत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. जास्त प्रमाणात व्यायाम केल्याने आणि चुकीच्या पद्धतीने वजन उचलल्यामुळे तुमचे पूर्ण शरीर दुखू शकते. 

Back pain | yandex

अतिप्रमाणात व्यायाम

व्यायाम शरीरासाठी फायदेशीर आहे. अतिप्रमाणात व्यायाम केल्याने बॉडी दुखू शकते. जर तुम्ही नवीन जिम सुरु करत असाल तर हळू हळू आणि साध्या पद्धतीने सुरु करावी.

Back pain

तणाव

एखाद्या गोष्टीचा तणावही आपल्या हाडांच्या दुखण्याचे कारण बनू शकतो. ताण तणावामुळे शरीरात एक रसायन निर्माण होते जे तुमच्या हाडांमध्ये सूज निर्माण करू शकते

Exam Stress | Yandex

सांधेदुखीची शक्यता

ज्यावेळी तुम्ही ऑफिसमध्ये काम करता, सोशल मीडियावर चॅटिंग करता त्यामुळे तुमच्या हाडावर ताण येऊ शकतो. त्यामुळे सांधे दुखी शक्यता आहे.

Back Pain | Saam Tv

Disclaimer

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Saam Tv

NEXT: पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय...

Back Pain Solution | Yandex
येथे क्लिक करा...