Manasvi Choudhary
गुरूवारी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्नान करावे.
गुरूवारी पिवळे वस्त्र परिधान शुभ मानले जाते.
गुरूवार हा दिवस भगवान बृहस्पती यांना समर्पित आहे.
गुरूवारी देवाची पूजा केल्यानंतर 'ओम ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरुवे नमः' किंवा 'ओम बृं बृहस्पतये नमः' या मंत्राचा जप करा.
१०८ वेळा मंत्राच जप केल्याने तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.
वैवाहिक जीवनात समस्या असतील तर तुम्ही या मंत्राचा जप करा यामुळे मानसिक शांती मिळेल.
येथे दिलेली माहिकी ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.