Guru Nakshatra: ऑगस्ट महिन्यामध्ये वाढणार 'या' राशींचा बँक बॅलन्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नक्षत्रांमध्ये बदल

जुलै महिन्यातील शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ जुलैला गुरू नक्षत्र बदलून रोहिणी नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश करणार आहे.

nakshatra | Canva

आयुष्यात पैशांची भरभराट

ऑगस्ट महिन्यातील १९ तार्खेपर्यंत गुरू रोहिणी नक्षत्रामध्ये राहाणार आहे. गुरु आपल्या आयुष्यात पैशांची भरभराट घेऊन येतो.

finance | Canva

राशींना धनलाभ होईल

ज्योतिषशास्त्रानुसार, रोहिणी नक्षत्र सुरु होताच या ४ राशींना धनलाभ होण्याची शक्यता आहे.

money | Canva

मेष रास

रोहिणी नक्षत्रात गुरुचा समावेश झाल्यावर मेष राशींच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो.

aries | Canva

वृषभ रास

सध्या गुरु वृषभ राशीत आहे. मात्र, ३१ जुलैनंतर वृषभ राशींच्या लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

taurus | Canva

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी रोहिणी नक्षत्र शुभ मानला जातो. या नक्षत्रा दरम्याण कर्क राशींच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो.

Cancer | Canva

सिंह रास

गुरु रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्यावर सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या कामामध्ये प्रगती मिळू शकते.

lea | Canva

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Money Debt | Canva

NEXT: 'या' जन्म तारखेचे लोक असतात प्रचंड धनवान !

Numerology | SAAM TV
येथे क्लिक करा...