Gulkand Coconut Modak recipe : बाप्पाचा नैवेद्य १० मिनिटांत तयार, झटपट बनवा गुलकंद-खोबऱ्याचे मोदक

Shreya Maskar

गुलकंद-खोबऱ्याचे मोदक

गणपतीला नैवेद्य म्हणून गुलकंद-खोबऱ्याचे मोदक बनवा.

Gulkand Coconut Modak | yandex

साहित्य

गुलकंद-खोबऱ्याचे मोदक बनवण्यासाठी तूप, कंडेन्स्ड मिल्क, वेलची पावडर, सुकं खोबरं आणि गुलकंद इत्यादी साहित्य लागते.

Gulkand Coconut Modak | yandex

कंडेन्स्ड मिल्क

गुलकंद-खोबऱ्याचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप टाकून त्यामध्ये कंडेन्स्ड मिल्क मिक्स करा.

Condensed milk | yandex

वेलची पावडर

मिश्रण परतून घेतल्यावर त्यात वेलची पावडर आणि सुक्या खोबऱ्याचा किस घाला.

Cardamom powder | yandex

गुलकंद

मिश्रण 5-7 मिनिटे परतून त्यात गुलकंद मिक्स करा.

Gulkand | yandex

मिश्रण शिजवा

मिश्रण घट्टसर होईपर्यंत मध्यम आचेवर चांगले परता.

Gulkand Coconut Modak | yandex

मोदक मोल्ड

आता मोदकाच्या मोल्डमध्ये सारण टाकून छान कळीदार मोदक बनवा.

Gulkand Coconut Modak | yandex

ड्रायफ्रूट्स

तुम्ही यात ड्रायफ्रूट्स आणि केशर देखील टाकू शकता.

Dry fruits | yandex

NEXT : बाप्पाचा नैवेद्य होईल खास, झटपट बनवा पोह्याचे मोदक

Pohyache Modak Recipe | yandex
येथे क्लिक करा...