Gulgule Recipe: घरच्या घरी कुरकुरीत आणि स्वादिष्ट गुळगुळे कसे बनवायचे; वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

गव्हाचे पीठ, गूळ, केळे, बडीशेप, सोडा व मीठ एकत्र ठेवा. गूळ नीट विरघळेल याची काळजी घ्या.

Sankranti Gulgule Recipe

पीठ भिजवा

सर्व साहित्य एकत्र करून घट्टसर पीठ तयार करा. पीठ फार पातळ किंवा जास्त घट्ट नसावे.

Gulgule Recipe | Saam TV

तेल गरम करा

कढईत मध्यम आचेवर तेल गरम ठेवा. तेल जास्त तापलेले नसावे.

Gulgule Recipe

गुळगुळे घालणे

हाताने किंवा चमच्याने छोटे गोळे तेलात सोडा. एकावेळी जास्त गुळगुळे घालू नका.

Gulgule Recipe

मंद आचेवर तळा

गुळगुळ्यांना हळूहळू सोनेरी रंग येईपर्यंत तळा. मधूनमधून उलटवा.

Gulgule Recipe

तेल काढून घ्या

गुळगुळे कागदावर काढून अतिरिक्त तेल शोषून घ्या. यामुळे गुळगुळे हलके राहतात.

Gulgule Recipe

सर्व्ह करा

गरमागरम गुळगुळे चहा किंवा दूधासोबत द्या.

Gulgule Recipe

Pearl Jewellery: ऑफिस वेअर किंवा पार्टीसाठी ट्राय करा 'या' ट्रेंडी आणि सुंदर पर्ल ज्वेलरी

Pearl Jewellery | Saam tv
येथे क्लिक करा