Gujrati Style Methi Thepla : नाश्त्याला बनवा पौष्टिक 'गुजराती स्टाईल' मेथी थेपला; घरातील सर्वजण होतील खुश!

Manasvi Choudhary

हेल्दी आणि टेस्टी नाश्ता

सकाळी नाश्त्याला हेल्दी आणि टेस्टी खाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मेथीचे थेपले बनवा.

Breakfast

चवदार

मेथीचे थेपले चवीला अत्यंत चवदार लागतात. शरीरासाठी देखील मेथी पौष्टिक असते.

Mehti Thepla Recipe

सोपी रेसिपी

मेथीचे थेपले बनवण्याची प्रोसेस अत्यंत सोपी आहे. स्टेप बाय स्टेप मेथीचे थेपले कसे बनवायचे? हे जाणून घेऊया.

Gujarati breakfast ideas

साहित्य एकत्र करा

मेथीचे थेपले बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, बेसन, मेथी, हिरवी मिरची, आलं, हळद, मसाला, धनापावडर, जिरा पावडर, दही आणि तेल हे साहित्य एकत्र करा.

How to make thepla soft

गव्हाचे पीठ आणि बेसन मिक्स करा

एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ घ्या त्यात थोडेसे बेसन मिक्स करा. त्यानंतर या मिश्रणात बारीक चिरलेली हिरवी मेथी मिक्स करा. यात तुम्ही हिरवी मिरची आणि आलं पेस्ट मिक्स करा.

Wheat flour | yandex

मसाले मिक्स करा

नंतर यात हळद, मसाला, धना पावडर, जिरा पावडर आणि मीठ हे मसाले मिक्स करा. मिश्रणात थोडेसे दही आणि तेल मिक्स करा. नंतर पाणी मिक्स करून पीठ मळून घ्या.

spices | yandex

पीठ झाकून ठेवा

पीठ मळल्यानंतर १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा म्हणजे मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल.

Methi Thepla Recipe | Canva

थेपले भाजून घ्या

नंतर पिठाचे गोळे तयार करून चपातीप्रमाणे लाटून घ्या गॅसवर पॅनमध्ये थोडेस तेल घाला आणि पराठे भाजून घ्या. अशाप्रकारे घरच्या घरी मेथी थेपले तयार होतील.

Methi Thepla | yandex

Next: Hair Cutting Tips: केस कापल्याने वाढतात का? लांब केसांसाठी कधी आणि किती वेळा कापावेत केस?

येथे क्लिक करा..