Bajre Ka Thepla: शरीरासाठी पौष्टीक आणि चवीला झणझणीत, झटपट बनवा टेस्टी बाजरीचा ठेपला, वाचा रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बाजरीच्या ठेपलासाठीचे साहित्य

१ १/२ बाजरीचं पीठ, १/२ गव्हाचं पीठ, तेल, कसुरी मेथी,मीठ, हिरवी मिरची, आलं, लसूण पेस्ट, धने- जीरे पावडर, लाल तिखट, हळद, ओवा आणि दही.

Bajricha Thepla | google

पीठ मळून घ्या

एका भांड्यात बाजरीचे पीठ आणि गव्हाचे पीठ एकत्र करुन घ्या.

Bajricha Thepla | google

मसाले मिक्स करा

पीठामध्ये सर्वप्रथम लाल तिखट, मीठ, हळद, धने जीरे पावडर आणि ओवा घालून चांगले मिक्स करुन घ्या.

Bajricha Thepla | google

आलं लसूण पेस्ट

यामध्ये आलं लसून पेस्ट, कसुरी मेथी आणि दही घालून व्यवस्थित मिक्स करुन घ्या.

Bajricha Thepla | google

पीठ मळून घ्या

थोडे थोडे पाणी अ‍ॅड करुन पीठ चांगले मळून घ्या.

Bajricha Thepla | google

ठेपला लाटून घ्या

पीठाचा एक छोटा गोळा घ्या. एक सुती कापड किंवा प्लास्टिक कागदावर ठेपला लाटून घ्या.

Bajricha Thepla | google

ठेपला भाजून घ्या

एका गरम पॅनवर थोडे तेल अ‍ॅड करुन ठेपला दोन्ही बाजूने चांगला भाजून घ्या.

Bajricha Thepla | google

ठेपला तयार आहे

टेस्टी आणि हेल्दी ठेपला तयार आहे. तुमच्या आवडीचे लोणचं किंवा दही सोबत ठेपल्याचा गरमागरम आनंद घ्या.

Bajricha Thepla | google

NEXT: स्कूल बस 'या' नेहमी पिवळ्या रंगाच्याच का असतात?

School bus | freepik
येथे क्लिक करा