Ankush Dhavre
महाराष्ट्राचा राज्य मासा कोणता?
असा प्रश्न विचारला, तर चटकन उत्तर येईल. पापलेट हा महाराष्ट्राचा राज्य मासा आहे.
गुजरातचा राज्य मासा कोणता? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
तर घोळ हा गुजरातचा राज्य मासा आहे.
२०२३ मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या कार्यक्रमात याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली होती.
हा मासा महागडा मासा म्हणूनही ओळखला जातो.