Shreya Maskar
कोकण हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
रत्नागिरीपासून जवळ गुहागर समुद्र किनारा आहे.
गुहागर बीचवर अनेक ठिकाणी तुम्हाला नारळ्याची उंच झाडे पाहायला मिळतील.
हिवाळ्यात येथे पर्यटक सूर्यास्त पाहण्यासाठी गर्दी करतात.
गुहागर समुद्रकिनाऱ्यात अनेक ॲडव्हेंचर वॉटर स्पोर्ट्स होतात.
येथे तुम्ही स्पीड बोट, बनाना राइडचा आनंद घेऊ शकता.
कोकणात आल्यावर आर्वजून गुहागर समुद्र किनाऱ्याला भेट द्या.
तुम्ही येथील खाद्यसंस्कृती आवर्जून ट्राय करा.