Shreya Maskar
आशिया खंडातील सर्वात मोठा बस डेपो भारतात आहे.
चेन्नई मोफसिल बस टर्मिनल असे भारतातील सर्वात मोठा बस डेपो आहे.
चेन्नई मोफसिल बस टर्मिनल (सीएमबीटी)चे नवीन नाव पुराची थलाईवार डॉ. एमजीआर बस स्टँड आहे.
चेन्नईचे हा बस डेपो जवळपास 37 एकर पसरलेले आहे.
बस डेपोतून दिवसाला दोन हजार बसेची वाहतूक होते.
बस डेपोच्या विशालतेमुळे येथे लोकांना राहण्यासाठी हॉटेल्स आहेत.
बस डेपोमध्ये 3000 वाहनांसाठी डबल डेकर पार्किंगची सुविधा देखील आहे.
चेन्नई मोफसिल बस टर्मिनल हे चेन्नईमधील आधुनिक बस टर्मिनल आहे.