Manasvi Choudhary
हिंदू वर्षात गुढीपाडवा या सणाला विशेष महत्व आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त गुढीपाडवा सणाला आहे.
गुढीपाडवा या सणाला शुभ कार्य केले जाते.
या दिवशी वस्तू, घर आणि गाडी खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो.
पौराणि कथेनुसार प्रभू श्रीरामाने रावणावर पराभव करून विजय मिळवला होता तेव्हा अयोध्येत परतले तेव्हा स्वागत करण्यासाठी गुढी उभारली.
यंदा गुढीपाडवा ३० मार्च रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे.