Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्याला बनवा टम्म फुगणाऱ्या पुऱ्या, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Shreya Maskar

गुढीपाडवा

गुढीपाडव्याला खास बटाट्याची पुरी बनवा.

Gudi Padwa | yandex

बटाट्याची पुरी

बटाट्याची पुरी बनवण्यासाठी उकडलेले बटाटे, तांदळाचे पीठ, गरम मसाला, मिरची पावडर, हळद, आलं-लसूण पेस्ट, कसूरी मेथी , ओवा, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Potato puri | yandex

उकडलेले बटाटे

बटाट्याची पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे किसून घ्या.

Boiled potatoes | yandex

आलं-लसूण पेस्ट

या मिश्रणात तांदळाचे पीठ, गरम मसाला, मिरची पावडर, हळद, कसूरी मेथी, आलं-लसूण पेस्ट आणि मीठ घालून छान मिक्स करा.

Ginger-garlic paste | yandex

कोमट पाणी

आता यात कोमट पाणी घालून पीठ मळून घ्या.

Warm water | yandex

पुरी लाटा

तयार पीठाचे छोटे गोळे करून त्याची पुरी लाटून घ्या.

Puri Lata | yandex

पुरी तळा

तेलात पुरी खरपूस तळून घ्या.

Fry the puri | yandex

थंडगार श्रीखंड

गरमागरम पुरीचा थंडगार श्रीखंडासोबत आस्वाद घ्या.

Cold Shrikhand | Yandex

NEXT : यंदा गुढीपाडव्याला घरीच बनवा श्रीखंड, जिभेवर चव रेंगाळत राहील

Kesar Shrikhand Recipe | yandex
येथे क्लिक करा...