Gudi padwa 2025: गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त! या राशीचं नशीब चमकणार, जीवनात होणार भरभराट

Manasvi Choudhary

गुढी पाडवा

हिंदू धर्मात गुढी पाडवा या सणाला विशेष महत्व आहे.

Gudi padwa 2025

सण

यंदा ३० मार्चला सर्वत्र गुढी पाडवा हा सण साजरा होणार आहे.

Gudi padwa 2025

शुभमुहूर्त

गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.

Gudi padwa 2025

शुभ फलदायी

यंदा गुढी पाडवा काही राशींसाठी शुभ फलदायी असणार आहे.

Gudi padwa 2025 | Saam Tv

मेष

गुढी पाडवा हा सण मेष राशींसाठी चांगला असणार आहे. या राशींच्या लोकांना मोठ्या संधी प्राप्त होतील.

मेष राशी

कर्क

कर्क राशींच्या व्यक्तींना नवीन क्षेत्रात यश मिळणार आहे.

कर्क राशी

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना यंदा गुढीपाडवा शुभ असणार आहे. या राशींना समाजात मान मिळेल.

सिंह राशी | saam

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांवर मंगळाची कृपा असेल. करिअर आणि व्यवसायात या लोकांना भरपूर यश मिळणार आहे.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

NEXT: Homemade Masala Chai: घरच्या घरी बनवा स्पेशल टपरीवरचा मसाला चहा, सोपी आहे रेसिपी

येथे क्लिक करा...