Gudi Padwa 2024: गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील 'या' वस्तू चुकूनही कोणाला देऊ नका

Manasvi Choudhary

गुढी पाडवा

गुढी पाडव्यानंतर सुरू होणाऱ्या नवीन वर्षात घरातील काही गोष्टी इतरांना देणे अशुभ मानले जाते.

Gudi Padwa 2024

अशुभ असते

घरातील काही वस्तूसोबत आपले भाग्य जोडलेलं असतं अश्या वस्तू इतरांना देणे अशुभ मानतात.

Gudi Padwa 2024

काय देऊ नये

या गोष्टी चुकूनही कोणाला देऊ नका

Gudi Padwa 2024

दही

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणालाही दही देऊ नये. ती व्यक्ती कितीही जवळची असली तरी त्याला दही देऊ नका.

Curd | Canva

मीठ

मीठ ही अशी वस्तू आहे जी उसनी कधीही कोणाला देऊ नये.

Salt | canva

तांदूळ

वेगवेगळे उपाय तोटके करताना तांदूळ वापरले जातात. खूप प्रयत्न करूनही खरात पैसा टिकत नसेल तर तांदूळही कोणाला देऊ नका.

Rice | Canva

१ रुपयांचा सिक्का

तुम्हीही केलेल्या कमाईतील एक रुपयाचा सिक्का कोणालाही देऊ नका.

Money | Yandex

डिस्क्लेमर

वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून साम डिजीटल यास पाठिंबा देत नाही.

NEXT: kacchi Kairi Benefits: उन्हाळ्यात आंबट-चिंबट कच्ची कैरी का खावी?