Best Place In Sangli : निसर्ग सौंदर्याने न्हाऊन निघाले सांगलीतील मिनी महाबळेश्वर

Shreya Maskar

सांगली

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

sangli | yandex

चांदोली परिसर

शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात डोळ्यांचे पारणे फेडणारा 'गुढे पाचगणी पठार' आहे.

Chandoli area | yandex

गुढे पाचगणी पठार

पावसामुळे येथे सुंदर हिरवाई बहरली आहे.

Gudhe Panchgani Plateau | yandex

पर्यटकांचे आकर्षण

गुढे पाचगणी पठारावरील डोंगर, धबधबे, शेती पर्यटकांचे आकर्षण आहे.

Tourist attraction | yandex

रंगीबेरंगी फुले

हे पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरून आले आहे.

Colorful flowers | yandex

मिनी महाबळेश्वर

गुढे पाचगणी पठाराला मिनी महाबळेश्वर म्हणूनही ओळखले जाते.

Mini Mahabaleshwar | yandex

चांदोली धरण

या उंच पठारावरून चांदोली धरणाचा सौंदर्य अनुभवता येते.

Chandoli Dam | yandex

फोटोशूट

निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूटसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.

photo shoot | yandex

NEXT : नागपूरच्या 'या' तलावात घेता येणार म्युझिकल फाऊंटेनचा आनंद

Musical fountain | google
येथे क्लिक करा...