Guava vs Apple: पेरू की सफरचंद? कोणतं फळ खाल्ल्याने मिळतं जास्त पोषण

Sakshi Sunil Jadhav

पेरू की सफरचंद?

सफरचंदापेक्षा पेरुमध्ये काही महत्त्वाचे पोषक घटक जास्त प्रमाणात असतात.

Guava vs Apple | pintrest

कॅलरीमध्ये फरक

१०० ग्रॅममध्ये सफरचंदात सुमारे ५२ कॅलरी, तर पेरुमध्ये सुमारे ६८ कॅलरी असतात.

guava nutrition

पेरुमध्ये प्रोटीन जास्त

सफरचंदाच्या तुलनेत पेरुमध्ये प्रोटीनचे प्रमाण लक्षणीय जास्त आहे.

guava health benefits

व्हिटॅमिन C चा उत्तम स्त्रोत

पेरुमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक शक्तीसाठी ते फायदेशीर ठरू शकते.

apple calories

फायबरसाठी पेरू फायदेशीर

पेरूमध्ये सफरचंदापेक्षा जास्त फायबर असल्याने पचनक्रिया सुरळीत ठेवायला मदत होऊ शकते.

guava nutritional value

बद्धकोष्ठतेचा त्रास

नियमित आहारात फायबरयुक्त फळांचा समावेश केल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळायला मदत होऊ शकते.

guava nutritional value

पोटॅशियमचे प्रमाण

तज्ज्ञांच्या मते, पेरुमध्ये सफरचंदापेक्षा पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे.

immunity boosting fruits

कमी बजेटमध्ये बेस्ट ऑप्शन

सफरचंद महाग पडल असेल तर पेरू हा तुलनेने स्वस्त आणि पौष्टिक पर्याय ठरू शकतो.

immunity boosting fruits

दोन्ही फळं आहारात ठेवा

पेरू किंवा सफरचंद यापैकी एकच फळ सर्वोत्तम असं नसून, विविध फळं संतुलित आहाराचा भाग म्हणून खाणं जास्त चांगलं.

apples | pinterest

NEXT: १६ ऑगस्टनंतर गॅस सिलेंडर मिळणार नाही? LPG e-KYC चे नियम आणि प्रोसेस जाणून घ्या

LPG KYC deadline 2026 | pintrest
येथे क्लिक करा