Shreya Maskar
नवरात्रीत खास स्वीट डिश म्हणून पेरू आईस्क्रीम बनवा.
पेरूचे आईस्क्रीम बनवण्यासाठी पेरू, मिल्क पावडर, फ्रेश क्रीम, साखर, ड्रायफ्रूट्स आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
पेरूचे आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम पेरू स्वच्छ धुवून बारीक तुकडे करून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात मिल्क पावडर, पेरूचे तुकडे, फ्रेश क्रीम आणि साखर घालून पेस्ट बनवा.
आता एका पेरूमधील गर काढून पेरू गोलाकार कापा.
तयार मिश्रण कापलेल्या पेरूमध्ये भरा त्यावर ड्रायफ्रूट्स टाका आणि फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
४ ते ५ तासांत आईस्क्रीम सेट होईल.
पेरू आईस्क्रीम बनवण्यासाठी हिरवागार पेरूचा वापर करा.