GST Reforms: Maruti Suzuki च्या लोकप्रिय कारच्या किंमतीत मोठी घट, ग्राहकांसाठी खरेदी करणे सोपे

Dhanshri Shintre

मारुती सुझुकी

मारुती सुझुकी ही भारतातील प्रमुख ऑटोमोबाईल कंपनी असून, देशभरात कार आणि वाहने उत्पादनात आघाडीवर आहे.

GST दर

GST दर कपात झाल्यामुळे मारुती सुझुकीच्या कारच्या किमतीत घट झाली असून ग्राहकांसाठी अधिक किफायतशीर पर्याय उपलब्ध झाला आहे.

किमती

आता पाहूया कंपनीच्या सर्वात लोकप्रिय कारच्या अद्ययावत किमती आणि ग्राहकांसाठी उपलब्ध नवीन फायदेशीर पर्यायांची माहिती.

Maruti Alto 10K

मारुती अल्टो के10 ची नवीन एक्स-शोरूम किंमत 3,69,900 रुपये ठरली असून, ग्राहकांसाठी आकर्षक रेंजमध्ये उपलब्ध असेल.

Maruti Dzire

मारुती डिझायरची नवीन एक्स-शोरूम किंमत 6,25,000 रुपये ठेवण्यात आली असून, ग्राहकांना या रेंजमध्ये कार उपलब्ध होणार आहे.

Maruti Swift

मारुती स्विफ्टची नवीन एक्स-शोरूम किंमत 5,78,900 रुपये निश्चित करण्यात आली असून, ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.

Maruti Wagonr

भारतीयांची आवडती वॅगन आरची नवीन एक्स-शोरूम किंमत 4,98,900 रुपये ठरली असून, ग्राहकांसाठी आता उपलब्ध होणार आहे.

NEXT: भारतातील पहिली कार कोणती? जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

येथे क्लिक करा