Manasvi Choudhary
ग्रीन टी आणि ब्लॅक टी, आरोग्यासाठी नेमकं काय फायदेशीर? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
ग्रीन टी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
ग्रीन टीमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असल्याने त्वचेवर ग्लो येतो .
ब्लॅक टी ची पाने पूर्णपणे ऑक्सिडाईज्ड केलेली असतात, ज्यामुळे तिला गडद रंग आणि मजबूत चव मिळते.
ब्लॅक टी मध्ये 'थियाफ्लेविन' असते जे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
ब्लॅक टी मध्ये ग्रीन टी पेक्षा थोडे जास्त कॅफिन असते, ज्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.