Manasvi Choudhary
हिवाळ्यात ग्रीन टी प्यायल्याने शरीरासाठी गुणकारी आहे. ग्रीन टी प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
ग्रीन टी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने ग्रीन टी बनवू शकता.
ग्रीन टी बनवण्यासाठी पाणी, ग्रीन टी पाने, मध, लिंबाचा रस हे साहित्य एकत्र करा.
सर्वात आधी एका भांड्यात पाणी उकळून घ्या. यानंतर पाण्यात ग्रीन टी पावडर टाकून उकळून घ्या.
ग्रीन ची पाने गरम पाण्यात भिजत ठेवा. ग्रीन टी जास्त वेळ ठेवल्यास त्याची चव कडू होऊ शकते.
ग्रीन टीमध्ये मध आणि लिंबू टाकल्याने त्याची चव वाढते. त्यानंतर ग्रीनटी चहा गाळून एका कपमध्ये घ्या
ग्रीन टीमध्ये साखर किंवा गूळ घालू नका हे लक्षात असणे महत्वाचे आहे.