Health Tips: ग्रीन टी की जीऱ्याचे पाणी; सकाळी कोणतं पेय पिणं आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पेय

सकाळी रिकाम्या पोटी हेल्दी पेय प्यायल्यास शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत होते.

health | saam tv

सकाळची सुरुवात

सकाळी अनेक जण जीरं पाणी किंवा ग्रीन टीने सुरुवात करतात.

health | canva

फायदे

दोन्ही पेयांचे अनेक फायदे आहेत. परंतु तुमच्या आरोग्यासाठी कोणते पेय फायदेशीर आहे, जाणून घ्या.

health | canva

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये अनेक पोष्टिक गुणधर्म आढळतात. ज्यामुळे त्वचेशी संबधित अनेक समस्या दूर होतात.

health | yandex

वजन कमी होते

ग्रीन टीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील मुरुमे देखील कमी होण्यास मदत करतात.

health | yandex

जीऱ्याचे पाणी

जीऱ्याचे पाणी प्यायल्याने चेहरा चमकदार होतो. आणि डाग कमी होतात.

health | goggle

पचनसंस्था

जिऱ्यामध्ये असलेले फायबर पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करतात. आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात. जेणेकरुन पचनक्रिया सुरळीत राहते.

health | yandex

NEXT: चेहऱ्यावर लिंबू लावल्याने काय परिणाम होतो?

lemon | freepik
येथे क्लिक करा