Lemon: चेहऱ्यावर लिंबू लावल्याने काय परिणाम होतो?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लिंबू

लिंबूमध्ये अनेक पोषक तत्व असतात. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. जे संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

lemon. | freepik

लिंबाचा उपयोग

लिंबू त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे त्वचेतील कोलजनचे उत्पादन वाढते. परंतु लिंबू चेहऱ्यावर लावल्याने काय होते, जाणून घ्या.

lemon. | freepik

लिंबाचा रस

लिंबूला चेहऱ्यावर लावणे हानिकारक असू शकते. लिंबू चेहऱ्यावर लावल्याने काय परिणाम होतो, जाणून घ्या.

Lemon juice | Yandex

रॅशेज

लिंबूमध्ये सीट्रिक अॅसिड असते. ज्यामुळे चेहऱ्यावर लावल्याने जळजळ आणि रॅशेज होऊ शकतात.

lemon | freepik

फाइटोफोटो डर्मेटाइटिस

जर तुम्ही लिंबाचा रस चेहऱ्यावर लावून उन्हात बाहेर पडत असाल तर यामुळे एलर्जी होऊ शकते. आणि चेहऱ्यावर डाग पडून त्वचा काळी पडू शकते.

Skin | yandex

ड्राय स्कीन

लिंबू चेहऱ्यावर लावल्याने त्वचा ड्राय होते. लिंबू चेहऱ्यातील नैसर्गिक तेल शोषून घेते.

Skin | yandex

PH बॅलेंस

लिंबूचा पीएच बॅलेंज २च्या आसपास असते. तर त्वचेचा पीएच बॅलेंस ५.५ च्या आसपास असते. लिंबू चेहऱ्यावर लावल्याने स्कीनचा पीएच बॅलेंज बिघडू शकतो. आणि इन्फेक्शन होऊ शकतो.

Skin | yandex

NEXT: पावसाळ्यात फिरण्यासाठी स्पॉट शोधताय? तर महाबळेश्वरमधील 'या' सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या

Mahabaleshwar | freepik
येथे क्लिक करा