Shruti Vilas Kadam
ग्रीन टीमधील अँटिऑक्सिडंट्स मेटाबॉलिझम वाढवतात, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.Green Tea
ग्रीन टीमधील L-theanine हे घटक मन शांत ठेवण्यास व तणाव कमी करण्यास मदत करतात.
अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्समुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि शरीर आजारांपासून लढण्यासाठी तयार होते.
ग्रीन टीमधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेतील प्रदूषण आणि फ्री रॅडिकल्सशी लढून त्वचा तरुण, स्वच्छ आणि चमकदार ठेवतात.
ग्रीन टी कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
ग्रीन टी पचनक्रिया सुधारते, सूज कमी करते आणि शरीराला हलके वाटण्यास मदत करते.
ग्रीन टीमधील कॅफीन आणि अँटिऑक्सिडंट्स एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवतात.