Manasvi Choudhary
ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर असते. ग्री टी प्यायल्याने मेटाबॉलिझम वाढवतो ज्यामुळे शरीराची चरबी वाढत नाही.
ग्रीन टीचे नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.
ग्रीन टी प्यायल्याने शरीराची स्मरणशक्ती वाढते.
ग्रीन टी रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवते.
ग्रीन टी पोषक घटक आणि अँटिऑक्सिडंट्स संसर्ग रोगापासून बचाव होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.