Manasvi Choudhary
आज सर्वत्र श्रीकृष्णजन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.
श्रीकृष्णाचे रूप अतिशय आकर्षक आहे. कृष्णाच्या हातात बासरी आहे.
भगवान श्रीकृष्णाला बासरी अत्यंत प्रिय आहे.
कृष्ण प्रेमात मग्न झाल्यानंतर इतकी गोड वाजवत असत की बासरीचा सूर ऐकून लोक त्यात मग्न व्हायचे.
बासरी आनंदाचे प्रतीक आहे याचा अर्थ परिस्थिती कशीही असो आपण नेहमी आनंदी राहावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.