Green Colur Saree Designs For Navratri: नवरात्रीसाठी हिरव्या रंगाच्या साडीचे न्यू कलेक्शन, पाहा लेटेस्ट 7 डिझाईन्स

Manasvi Choudhary

नवरात्री सण

उद्या नवरात्रीचा सहावा दिवस आहे. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी हिरव्या रंगाला विशेष महत्व आहे.

Navratri

हिरव्या रंगाचे लेटेस्ट पॅटर्न्स

तुम्हालाही हिरव्या रंगाची साडी घ्यायची असेल तर लेटेस्ट 7 पॅटर्न्स या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Green Saree

कांजीवरम सिल्क साडी

हिरव्या रंगाची कांजीवरम साडी नवरात्रीसाठी बेस्ट ऑप्शन आहे. खास पूजेसाठी तुम्ही ही साडी नेसू शकता.

Bottle Green Kanjivaram Silk Saree

ऑरगॅन्झा विथ फ्लोरल वर्क

ऑरगॅन्झा साडी सध्या ट्रेंडमध्ये आहे. बारीक फुलांची वर्क केलेली एम्ब्रॉयडरी या साड्यांमध्ये असते जी उठून दिसते.

Green Organza Saree

पारंपरिक हिरवी पैठणी साडी

ट्रेडिशनल लूकसाठी तुम्ही हिरव्या रंगाची पैठणी साडी निवडू शकता. काठावर मोराची नक्षी असलेली पैठणी कायमच ट्रेंडिगमध्ये असते.

Traditional Green Paithani Saree

जॉर्जेट विथ गोटा पट्टी साडी

गरबा किंवा दांडिया नाईटसाठी जॉर्जेट किंवा सिफॉन साडी नेसा. ह्या साड्या अत्यंत हलक्या असतात त्यामुळे गरबा खेळणे सोपे होते.

Olive Green Georgette Saree

बनारसी सिल्क साडी

बनारसी साडी तुम्ही खास गरबा डान्स साठी निवडू शकता. या साडीचा लूक अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसतो.

Mehendi Green Banarasi Saree

सिल्क साडी

सिल्कच्या साड्या या महिलांना अधिक आवडतात. सॉफ्ट आणि कम्फर्टेबल या साड्या असतात त्यामुळे गरब्यासाठी निवडू शकता.

Mint Green Chanderi Silk Saree

बांधणी साडी

नवरात्री आणि बांधणी साडी हे ट्रेंड कायमच असते. हिरव्या रंगामध्ये तुम्ही बांधणी साडी निवडू शकता.

Green Bandhani Saree

NEXT: Mouth Open Sleeping Side Effects: तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक?

Mouth Open Sleeping Side Effects
येथे क्लिक करा...