Green Peas Recipe : मटारचा सीझन संपण्याआधी बनवा 'हा' चमचमीत पदार्थ, सकाळी होईल पोटभर नाश्ता

Shreya Maskar

सकाळचा नाश्ता

सकाळी घाईगडबडीत अवघ्या १० मिनिटांत मटार पराठा बनवा.

Morning Breakfast | yandex

मटार पराठा

मटार पराठा बनवण्यासाठी मटार, आलं लसूण पेस्ट, मीठ, गव्हाचे पीठ, मैदा, लाल तिखट, जिरे, तेल आणि हिरवी मिरचीचा ठेचा इत्यादी साहित्य लागते.

green peas paratha | yandex

मैदा

मटार पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घेऊन त्यात मैदा, पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून कणिक मळून घ्या.

Flour | yandex

आलं-लसूण पेस्ट

पॅनमध्ये तेल टाकून त्यात जिरे, आलं-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून मिक्स करा.

Ginger-garlic paste | yandex

मटार वाफवा

उकडलेले मटार मिश्रणात टाकून चांगले एकजीव करून घ्या.

Steam Peas | yandex

चवीनुसार मीठ

यात आता चवीनुसार मीठ टाकून टाका.

Salt | yandex

पिठाचे गोळे

गव्हाचे पिठाचे गोळे करून त्याची पारी करा आणि त्यात मटारचे मिश्रण भरा.

flour | yandex

पराठे भाजा

तुपात मटारचे पराठे दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्या.

Paratha | yandex

NEXT : बम बम भोले ! महाशिवरात्रीसाठी बनवा खास 'थंडाई'

thandai | yandex
येथे क्लिक करा...