जेवणासोबत तोंडी लावायला बनवा चटपटीत तळलेली मिरची; पाहा सोपी रेसिपी|Green Chilli Fried Recipe

Manasvi Choudhary

हिरवी मिरची फ्राय

मिरची फ्राय सर्वांनाच आवडते. जेवणासोबत तोंडी लावायला तुम्ही हि रेसिपी ट्राय करू शकता. हिरवी मिरची फ्राय रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Green chilli | yandex

हिरवी मिरची रेसिपी

हिरवी मिरचीची अशी रेसिपी तुम्ही एकदा बनवून ठेवली तर ७ ते ८ दिवस नक्की खाऊ शकता.

Green Chilli Fried Recipe

साहित्य

हिरवी मिरची, जिरे, मोहरी, हळद, हिंग, मीठ, तेल, धना पावडर, आमचूर पावडर हे साहित्य घ्या.

Green Chilli

मिरच्या चिरून घ्या

मिरची फ्राय बनवण्यासाठी सर्वातआधी हिरव्या मिरच्या स्वच्छ धुऊन कोरड्या करा. त्यानंतर त्या मधून उभी चीर घ्या

Green Chilli Fried Recipe

फोडणी द्या

एका पॅनमध्ये तेल गरम करा. गरम तेलामध्ये मोहरी, जिरे आणि हिंग याची फोडणी घ्या.

Fodni


मिरची फ्राय करा

नंतर या मिश्रणात चिरलेल्या मिरच्या मिक्स करा आणि परतून घ्या.

Green Chilli Fried Recipe | GOOGLE

मसाले घाला

या मिश्रणात हळद, धने पावडर, आमचूर पावडर आणि मीठ मिक्स करा. सर्व मसाले व्यवस्थित मिसळून घ्या.

Spices

मिरच्या फ्राय करा

पॅनमध्ये झाकण ठेवू मिरच्या चांगल्या फ्राय करा. मिरच्या तयार झाल्यानंतर त्यात लिंबू मिक्स करा.

Green Chilli Fried Recipe

NEXT: तुळशीची माळ घालण्याचे नियम काय? कोणी घालावी आणि कोणी घालू नये?

येथे क्लिक करा...