Hirvya Mirchicha Kharda: झणझणीत! अस्सल गावरान हिरव्या मिरचीचा खर्डा

Rohini Gudaghe

मिरच्या परतवा

आधी एका कढाईत तेल टाकून मिरच्या परतून घ्या.

Fry chilli | Yandex

मिरच्या भाजा

मिरच्या दोन ते तीन मिनिटे भाजा.

Roast chilli | Yandex

लसूण

मिरच्यांचा रंग बदल्यानंतर त्यात लसणाच्या पाकळ्या घाला.

Add garlic | Yandex

जिरे, कांदा आणि मोहरी

त्यानंतर यात जिरे, कांदा आणि मोहरी टाकून व्यवस्थित परतून घ्या.

Mirchicha thecha | Yandex

वाटा

आता हे मिश्रण वाटून घ्या.

Grind | Yandex

चवीनुसार मीठ

वाटताना त्यात चवीनुसार मीठ घाला.

add salt | Yandex

शेंगदाण्याचा कुट

कमी तिखट हवा असेल तर आवडीनुसार शेंगदाण्याचा कुट घालू शकता.

Thecha recipe | Yandex

NEXT: एकदम हॉटेलसारखं चमचमीत! कॉर्न सूप बनविण्याची हटके रेसीपी

Vegatables add | Yandex