Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी फळांचे सेवन केले जाते.
सध्या बाजारात द्रांक्षांना मागणी आहे.
द्राक्ष खाल्ल्याने शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते.
द्राक्षांमध्ये रेझवेराट्रोल हे अँटिऑक्सिडेंट शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत होते.
डोळ्यांच्या सौंदर्यासाठी द्राक्षे खाणे फायदेशीर आहे.
द्राक्षांमध्ये पाणी आणि फायबर असते यामुळे द्राक्ष खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते.
द्राक्ष खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही पचनक्रिया सुधारते.