Grapes Benefits: हिरवी की काळी द्राक्षे? कोणत्या द्राक्षात असते जास्त प्रमाणात असतं व्हिटॅमिन C?

Shruti Vilas Kadam

व्हिटॅमिन Cचे प्रमाण

हिरव्या द्राक्षांमध्ये साधारणतः व्हिटॅमिन Cचे प्रमाण काळ्या द्राक्षांपेक्षा थोडे अधिक असते.

Grapes Benefits

काळ्या द्राक्षांचे फायदे वेगळे

काळ्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन C कमी असले तरी अँटिऑक्सिडंट्स (Resveratrol) जास्त असतात.

Grapes Benefits

इम्युनिटीसाठी कोण चांगले?

व्हिटॅमिन C मुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्यामुळे हिरवी द्राक्षे इम्युनिटीसाठी अधिक उपयुक्त ठरतात.

Grapes Benefits

त्वचेसाठी फायदे

दोन्ही प्रकारची द्राक्षे त्वचेसाठी चांगली असतात, पण हिरव्या द्राक्षांमधील व्हिटॅमिन C त्वचा उजळवण्यास मदत करते.

Grapes Benefits

पचनासाठी उपयोग

हिरवी द्राक्षे पचायला हलकी असतात, तर काळी द्राक्षे शरीराला अधिक ऊर्जा देतात.

Grapes

हृदयासाठी फायदे

काळ्या द्राक्षांतील अँटिऑक्सिडंट्स हृदयाच्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर असतात.

Black Grapes Benefits | Yandex

निष्कर्ष

व्हिटॅमिन C साठी हिरवी द्राक्षे अधिक चांगली असली तरी संपूर्ण आरोग्यासाठी काळी आणि हिरवी दोन्ही द्राक्षे आहारात समाविष्ट करणे फायदेशीर आहे.

Grapes Benefits

Sunscreen in Summer: उन्हाळ्यात त्वचेसाठी परफेक्ट सनस्क्रीन कशी निवडावी? दिवसातून किती वेळा लावणे गरजेचे

Sunscreen Uses
येथे क्लिक करा