Ankush Dhavre
हातमाग विणकर कुटुंबांना मोफत वीज मिळणार आहे.
ही वीज प्रतिमहिना 200 युनिट पर्यंत देण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे हातमाग विणकर असल्याचा पुरावा असला पाहिजे.
मोफत वीज मिळण्यासाठी एका कुटुंबातील एकच व्यक्ती अर्ज करू शकतो.
मात्र यासाठी एक अट आहे.
मात्र 200 युनिटच्या वर वापर झालेल्या बीलाची रक्कम लाभार्थ्याला स्वत:ला भरावी लागणार आहे.
या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व विणकर कुटुंबांना घेता येणार आहे.