Jobs: पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांना सरकार देणार १५ हजार रुपये

Shruti Vilas Kadam

सरकारी योजना


केंद्र सरकारने पहिल्यांदाच नोकरी मिळवणाऱ्या तरुणांसाठी नवी आर्थिक सहाय्यता योजना सुरू केली आहे.

Jobs

१५,००० रुपयांचे प्रोत्साहन


नोकरी लागल्यानंतर तरुणांना १५,००० रुपये एकरकमी अनुदान स्वरूपात दिले जाणार आहे.

Jobs

प्रधानमंत्री रोजगार सृजन योजना (PMRY)


ही योजना प्रधानमंत्री रोजगार योजना किंवा तत्सम स्वरूपाच्या योजनेअंतर्गत राबवली जात आहे.

Jobs

योजनेचा उद्देश


बेरोजगार तरुणांना नोकरी करण्यासाठी प्रेरणा देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे.

Jobs

कोण पात्र आहेत?


जे तरुण पहिल्यांदाच नोकरी करत आहेत आणि ज्यांची नोंद अधिकृत पद्धतीने झाली आहे, ते या योजनेसाठी पात्र असतील.

Jobs

नोंदणी प्रक्रिया


लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागेल, आणि काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

Jobs

आर्थिक स्थैर्य व प्रोत्साहन


या योजनेंमुळे तरुणांना नोकरीच्या सुरुवातीस थोडं आर्थिक स्थैर्य आणि मानसिक प्रोत्साहन मिळेल.

Jobs

Make Yourself Happy: स्वतःला खुश ठेवण्याचे हे 7 मार्ग माहिती आहेत का?

Make Yourself Happy
येथे क्लिक करा