पावसाळ्यात खोकला झाला? 'हा' घरगुती उपाय करा आणि गोळ्यांपासून मिळवा मुक्ती

Tanvi Pol

आरोग्याचा त्रास

पावसाळा सुरु होताच अनेक व्यक्तींना सर्दी-खोकल्याचा त्रास होतोच.

Health problem | Saam Tv

घरगुती उपाय

गोळ्या घेण्याऐवजी नैसर्गिक उपाय अधिक परिणामकारक ठरतो.

Home remedy | yandex

कफचा त्रास

असा एक खास पदार्थ आहे जो घसा आणि छातीतला कफ साफ करतो.

Cough problem | Canva

अनेक पदार्थ

या पदार्थात असतात सुंठ, हळद, मध आणि तुलसी यांचे गुणधर्म.

Many substances | canva

त्रास कमी होतो

तो खाल्ल्याने घशाला आराम मिळतो आणि खोकल्याचा त्रास कमी होतो.

Reduces the problem | Saam Tv

काय होते

हा पदार्थ रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि वारंवार होणाऱ्या सर्दीपासून संरक्षण करतो.

What happens | yandex

टीप

रील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health Tips | canva

NEXT: तुपात मनुका भाजून खा, आरोग्याला मिळतील जबरदस्त फायदे

Health Care Tip | Saam Tv
येथे क्लिक करा...