Mumbai Tourism : मुंबईकरांनो गुलाबी थंडीत पिकनिक प्लान करा, बोरीवलीत आहे २ सुपरकूल ठिकाणं

Shreya Maskar

मुंबई

मुंबईतील बोरीवली येथे दोन सुंदर निसर्गरम्य पिकनिक स्पॉट आहेत. जेथे तुम्ही हिवाळ्यात कुटुंबासोबत पिकनिक प्लान करू शकता.

Mumbai Tourism | yandex

गोराई बीच

गोराई बीच मुंबईजवळील एक शांत आणि सुंदर ठिकाण आहे. हे ठिकाण शहरी धावपळीपासून दूर आराम करण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी उत्तम आहे.

beach | yandex

सीफूड

गोराई बीचवर अनेक ठिकाणी स्वादिष्ट सीफूड उपलब्ध आहे. गोराई बीचवर एक छोटे उद्यान आहे. त्यामुळे लहान मुलांना येथे तुफान मजा-मस्ती करता येईल.

beach | yandex

फोटोशूट

मावळणाऱ्या सूर्यासोबत तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता. गोराई बीच मुंबईतील बेस्ट कपल पिकनिक स्पॉट आहे.

beach | yandex

बोटिंग

गोराई बीचला गेल्यावर बोटिंगचा आनंद घेता येतो. तसेच समुद्रकिनाऱ्यावर घोडेस्वारी देखील करता येथे. मुलं येथे खेळताना दिसतात.

beach | yandex

पर्यटन स्थळ

गोराई बीचच्या जवळच ग्लोबल विपश्यना पॅगोडा आहे. येथे तुम्हाला शांत आणि सुंदर वातावरण पाहायला मिळते. येथे देखील उद्यान आहे.

Pagoda | yandex

बोटीने प्रवास

गोराई बीच आणि पॅगोडा या दोन्ही ठिकाणी बोटीने प्रवास करू जातात. त्यामुळे तो प्रवासही खूप सुंदर होते. छान फोटो काढता येतात.

beach | yandex

कसं जालं?

बोरीवली स्टेशनला उतरून रिक्षाने तुम्ही फेरीपर्यंत जा आणि मग तेथून बोटीने गोराई बीचला आणि पॅगोडा जाता येते. वन डे पिकनिकसाठी बेस्ट लोकेशन आहे.

Mumbai | yandex

NEXT : गोव्यातील ऐतिहासिक ठिकाण, येथे झालंय गाजलेल्या चित्रपटाचे शूटिंग

Goa Tourism | yandex
येथे क्लिक करा...